भजन संध्या – २५ एप्रिल २०२१


भजन संध्या – २५ एप्रिल २०२१

आपल्या सर्वांना सुमधुर भजनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सस्नेह आमंत्रित करीत आहोत.

दिनांक: २५ एप्रिल २०२१
वेळ: सायं ०३:५० ते ०५:३०

📜 कार्यक्रमाची रूपरेषा-
🌄 स्वागत धून
🪔 दीप प्रज्वलन
🧘🏻‍♀️ ध्यान 🧘🏽‍♂️
🎤 भजन
😇 आळंदीच्या आठवणी
🕯️ शांतिपाठ
🥳 कार्यक्रमाची सांगता
#भजन #सधय #२५ #एपरल #२०२१

Leave a Reply