Ganesh Bhajan in Marathi

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची,

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |,

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कं,

ठी झरके माल मुक्ताफळाची || १ ||,

 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |,

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||,

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |,

चंदनाची उटी कुंकुमकेशरा |,

हिरेजडित मुकुट शोभतो बरा |,

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||,

 

लंबोदर पितांबर फनी वरवंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |,

दास रामाचा वाट पाहे सदना |,

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |,

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |,

दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||,

Leave a Reply