Varkari Kakda bhajan with lyrics Part 1 । वारकरी काकडा भजन लिखित स्वरूपात भाग १
Varkari Kakda bhajan with lyrics Part 1 । वारकरी काकडा भजन लिखित स्वरूपात भाग १ shri mahakaivalyateja !!श्री विठ्ठला!!🌼 वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा हे वारकऱ्यांचे आराध्य दैवत मानले आहे, आणि समस्त वारकऱ्यांची ही त्या दैवता बद्दलची निष्ठा तेवडीच दृढ आहे हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही,वारकरी आणि श्री विठ्ठल हे समीकरण अनादी काळापासून …