गवळण दुधात नाही पाणी | SCROLLING LYRICS मराठी | बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी | गौळण

गवळण दुधात नाही पाणी | SCROLLING LYRICS मराठी | बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी | गौळण Bhakti Marathi


“बाई माझ्या गं दुधात नाही पाणी” गवळण Lyrics:
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||

यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

Title – Dudhat Nahi Pani
Singer – Mahesh Hiremath
Copyrights – Bhakti Vision Entertainment

Note –
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर [email protected] आम्ही त्याला Youtube वर प्रकाशित करू ..

🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली भक्तिगीते :-🌸

सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते

10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete

सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण

संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti

Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu

श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete

Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics

अष्टविनायका तुझा महिमा कसा: गणेश भक्तिगीते

पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang

आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते

नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava

विठ्ठल नामाची शाळा भरली – 10 भजन संगती पांडुरंग

बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk

१५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह

आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत

आलो शरण तुला भगवंता : Vitthal Bhaktigeete

13 पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari

Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द १२ पहाटेची भक्तीगीते

फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा

सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह

अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।

Datta Digambara Ya Ho | 10 Dattatreya Marathi Bhaktigeete

१३ गणेशाची भक्तिगीते – 13 Ganesh Bhaktigeete—

Full Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक | संपूर्ण ००१ ते २०५ —

10 Shiv Bhaktigeete – Mahadev Bhaktigeete —

Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नी

15 Pahatechi Marathi Bhaktigeete

विठ्ठलाची २० भक्तीगीते | 20 Vithhalachi Bhaktigeet

Swami Samarth Tarak Mantra

13 Marathi Gavalani | नटखट मराठी गवळणी संग्रह

पहाटेची भक्तिगीते | 13 PAHATECHI BHAKTIGEETE

Sampurna Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती – सुप्रसिद्ध पहाट गाणी

Swami Samrth Tarak Mantra

Datta Bavani – Jagat Vandya Avdoot Digambar

LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
bhajan lyrics #गवळण #दधत #नह #पण #SCROLLING #LYRICS #मरठ #बजरल #वकणय #नघल #दह #दध #तक #आण #लण #गळण
Bhakti Marathi More From Bhakti.Lyrics-in-Hindi.com

Leave a Comment