Bhajan | आड नका येऊ चला फिरा माघारा with Lyrics | भजन स्पर्धा बामणी 2024 | संस्कृती गावाकडची भजन

Bhajan | आड नका येऊ चला फिरा माघारा with Lyrics | भजन स्पर्धा बामणी 2024 | संस्कृती गावाकडची भजन संस्कृती गावाकडचीसंस्कृती गावाकडची प्रस्तुत :-

दिनांक १३/१४/१५ जानेवारी २०२४
तुकडोजी महाराज भजन स्पर्धा,
बामणी दुधोली ता. बल्लारशाह जि. चंद्रपूर

महाराणा गुरुदेव सेवा भजन मंडळ, यवतमाळ.

हार्मोनियम वादक:- गणेश राऊत
तबला वादक:- निखिल मडावी
गायक :- सागर बांबल
गायक :- वृषभ हटकर
गायक :- संदीप वरखडे
गायक :- आश्विन राऊत
गायक :- गणेश राऊत

Creator – Nikesh Arekar 9834660374

– – – – – – –
Bhajan Lyrics 👉

भजन क्रमांक १ ( राष्ट्रीय एकात्मता )
गायक :- सागर बांबल

आड नका येउ चला फिरा माघारा ।
आळशी लोकांचा मला न॑ लागो वारा ! ।।
नको तुमची पूजा, भक्तिचाहि पसारा !
काय   होते   करुनिया  ढोंग – धतूरा ।।धृ0।।

भजने-कीर्तने मोठी भक्ति दाखवता ।
कामासाठी, सेवेसाठी दुरदुर  पळता ! !
त्याग जरा अंगी नाही, भोगचि सारा !
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।१।।

पैसे मागोनिया जसे बांधता देऊळ ।
तैसी गरीबांची मनी आहे का तळमळ ?
हेचि सांगते का गीता?-ग्रंथ हा सारा ।
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।२।।

नाकाहुनी  शेंडीवरी    चंदन   लावावे ।
काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे ।।
दया नाही, माया-मनाही, स्वार्थची सारा ।
आळसी लोकांचा मला न  लागो  वारा ।।३।।

गावामध्ये फिरती सदा जसे गावगुंड ।
नाच-तमाशांचे सारे   जाहलेसे   बंड ! !
पुन्हा पाया, लागावया येता सामुर !
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।४।।

आतातरी घ्या बचन चारित्र्याने वागू  !
सर्व गाव मिळोनीया सुमार्गाला  लागू ! !
तुकड्यादास म्हणे, यारे ! देश उध्दरा ।
आळसी लोकांचा मला न लागो वारा ! ।।५।।

You Will Find Here 👉

Tukdoji Maharaj Bhajan Spardha Bamani 2024
महाराणा गुरुदेव सेवा भजन मंडळ यवतमाळ
Ganesh Raut Bhajan Mandal
Ganesh Raut Bhajan Harmonium
Shubham Bobade Tabla
Tukdoji Maharaj Bhajan Spardha
Bhajan Spardha Bamani
Tukdoji Maharaj Bhajan Spardha
Marathi Bhajan
Tukdoji Maharaj Ke Bhajan
Hindi Bhajan
Divotional Songs
Ganpati Songs
Ganesh Chaturthi Songs
मराठी भजन
अभंग
गवळण
Gavlan
गणपती बाप्पा भजन
bhajan With Lyrics
Marathi Bhajan With Lyrics
TUKDOJI Maharaj Bhajan Lyrics
Marathi Bhajan Song With Lyrics
Tukdoji Maharaj Bhajan With Lyrics in Marathi
Tukdoji Maharaj Bhajan Spardha

#bhajan
#भजन
bhajan lyrics #Bhajan #आड #नक #यऊ #चल #फर #मघर #Lyrics #भजन #सपरध #बमण #ससकत #गवकडच #भजन
संस्कृती गावाकडची More From Bhakti.Lyrics-in-Hindi.com

Leave a Comment